१५ गुंठे जागा बंगला आणि कोकणी वाडी ३५ लाखात ! [QF6XjtUdq]
१५ गुंठे जागा बंगला आणि कोकणी वाडी ३५ लाखात ! [QF6XjtUdq]
🔹 सदर प्रॉपर्टी हि आपल्या मालवण तालुक्यात असून पुर्ण पने वाडी वस्ती मध्ये आहे. संपुर्ण प्लॉट हा माती प्लॉट असून टेबल प्लॉट आहे. पाण्यासाठी कॉमन विहिरीचे पाणी उपलब्ध आहे. एकूणच २ bhk बंगलो असुन बाजार पेठ पासून सदर प्रॉपर्टी १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. ____________________________________________ 📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण आर्थिक अडचण असल्याने. 📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे. 📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू. ( 2% ब्रोकरेज ) 📌 सदर बंगलो ची किंमत ३४ लाख रुपये असून या मध्ये थोडीफार तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील. 📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे. 🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡 📱 9404752423 / 9822700679 ( Call only genuine buyer ) #kokanproperty #landforsale #villa #houseforsale #farmlandforsale #farmhouseforsale #घर #कोकणीवाडी #home #banglow #malvanproperty #nearseeproperty #agriculture #lavishbunglowforsale
Related Videos :
- You can't chew gum while fasting. [tQ9wTr3wl]
- Here's a little history about the fen/phen controversy #phentermine #joinmochi #shorts [6sEG1rbYk]
- Is Castor Oil Good For Your Scalp? #scalpcare [bEPVS4QAh]
- Mindy Kaling is a predator. #metoo #mindykaling #hollywood [WhKigXqhx]
- 𝗚𝗮𝗯𝗼𝘂𝗿𝗲𝘆 𝗦𝗶𝗱𝗶𝗯𝗲 𝗪𝗲𝗱𝗱𝗶𝗻𝗴 𝗗𝗲𝘁𝗮𝗶𝗹𝘀 👰🏾♀️🤵🏻♂️ [oQcTU7Jrd]
Aired: December 3rd 2024
Buy Now:
Problems Playing Video? | Closed Captioning